BharatStatus.com - Whatsapp Status in Hindi

पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

17 March 2018

Best Marathi Status For Whatsapp Attitude Cute Love



Marathi Status Attitude,Cute,Love -  नमस्कार दोस्तों.! हमारे नए पोस्ट मराठी स्टेटस में आपका स्वागत हैं, इस पोस्ट में आपको मिलेगे Marathi Love status, Marathi Attitude Status और Marathi Whatsapp Status. इंटरनेट पर मराठी भाषा के बहुत कम स्टेटस मौजूद हैं, इसीलिए Bharatstatus.com आपके लिए लाया हैं मराठी स्टेटस का collection. आप इन status को Facebook, Whatsapp और दूसरी सभी सोशल मीडिया साइट्स पर डाल सकते हैं. दोस्तों अगर आपको ये पोस्ट अच्छी लगे तो अपने दोस्तों के साथ शेयर भी जरूर करे.


Marathi Status Attitude Cute Love

Love Attitude marathi status in Marathi
Marathi Status


तुझ्यावर असे {प्रेम 💕} करेन की तुझ्या ❤जिवनात भलेही माझी 😔 जागा दुसरी कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील {❤} माझी जागा 😎कधिच कोणी घेऊ शकनार नाही.

जरा ‪प्रेमाने‬ आवाज देऊन बघ..
आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत.

Ekada " Love "vali [ Feeling ] ali tara..
nantara Frnds banina rahaṇe [ Impossible ] asatam..!

काल #बॉयफ्रेंड ने देलेली चॉकलेट🍫खाणारी 👩#मुली👩 💋#किस्स 💋 डे च्या दिवशी घरात🏡लपून बसू नका

कोणी #प्रेम_पुजारी तर कोणी #देवांचे_भक्त,
पण आपण [ थोडा हटके ]
आई बापाचे रक्त## आणि फक्त #छत्रपतींचे_ भक्त_##

Marathi Status


He teca prema karatta, jya divasi tumhi soḍuna jala aṇi tumaci mami mahiti karuna ghetila.

#भारी_वाटत तेव्हां #जेव्हा_😍_कोणी आपल्याला #बोलतं
😘#टेंशन [ नको ] घेऊस मी आहे ना #तुझ्यासोबत..

आज जेव्हा👰ती पाहून #हसलीना आईशप्पथ #मग काय👫बनजा तु 💏मेरी #रानी👸

#हृदयाला  _भूतकाळ# माहीत नसतो ना _भविष्यकाळ#. माहीत असतो तो फक्त _वर्तमानकाळ.

त्या ‪#‎वेङीला_‬ 👩🏻वाटते
‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण...... ‪#‎तिला‬_काय माहीत
👉‪#‎वेळ‬_आणि ‪#‎काळ_ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही..!

__तुला न विसरायला तु कोण मोठी हिरोईन__
__नाही चल हट हवा आने दे जगलो तर__
__आईचा मेलो तर साईचा__

मरण जरी आल तरी ते ऐटीत असावं,
​फक्त​ ​इच्छा एकच​,​पुढच्या 7जन्मी सुध्दा​
आपल दैवत​ #_छत्रपती_शिवराय_राजे_#
हेच असावं​
⛳_जय शिवराय_⛳

#_Miss तर #मला सगळेच करतात😏...पण...#"Kiss" करणारी #ती_एकटीच_आहे 😎...!#लाजली_बग

Status in Marathi

छोटस #_हृदय आहे,❤
त्याला आभाळा एवढ #_प्रेम_झालय. 💘
#ते_पण_तुझ्यावर...!

#चीर कर बहा दो " लहू " _दुश्मनों_ का,
यही तो " मजा " है #_शिवाजी_का_भक्त होकर _जिने_ का..!

असु दे #Fb_#King👑कोण पण
पन मी _#Photo 💋टाकला कि
_#Direct 👧मुलीच्या 👵आई चा  📱_फोन"☎
बाळ तेवढा #"Photo" #"Remove" कर ना 😝
आमची 👩मुलगी #खुळ्यासारखी
😜वागत आहे...!

#माझ्या 😘#_Status पेक्क्षा 👌#भारी 😘👉 #माझ्यावर ❤#प्रेम करणारी👉 माझे मित्रच आहे..!

प्रेम काय आहे माहिती नाही मला ☺.... पण ते😘 तुझ्याइतकच सुंदर👰🏻 असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला...

"प्रेम" तेव्हाचं टिकतं जेव्हा ते दोघांनाही 💏 हवे असते..! ❤
मग ते टिकवण्यासाठी दोघे 😉भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात..


Marathi Attitude Love Status


#_लिप्स्टिक लावणे ही, #_मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे..!

#गोड 1अशी माझी 👩#प्रियसी असावी😘
जास्त #शहाणी नसावी😪
पण माझ्या ❤#प्रेमात वेडी असावी..

आयुष्य खूप #सुंदर आहे,फक्त 🤞या उन्हाळ्यात. .#प्रेमाने😍 सोबत #गोळा खाणारी 😉कुणीतरी भेटली👱‍♀ पाहिजे...!

"चुरा" के #_दिल #_मेरा,  👭#गोरिया_चली...!
#शोधा रे तिला, #तुमच्या 😎#भावाला जाम #आवड़ली ती..!

#जगासाठी तू एक असशील... #माझ्यासाठी_तूच #जग आहेस... #तूझ्यावर प्रेम करणारे खूप असतील...पण #माझ_पहील अन् #शेवटच प्रेम #तुच_आहेस

More Stuff  -



New Status हर दिन हमारे Homepage और Facebook Page पर बने रहिये Bharatstatus.com के साथ

No comments:

Post a Comment